#####good morning !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
#पतंग
।। प तं ग ।।
आपण पतंग आकाशात उंच गेलेला पाहतो. परंतु त्याचे यशाचे गमक जसे बळकट धागा असतो तसे मनुष्याच्या जीवन रुपी पतंगाचा आयुष्य रुपी धागा मजबुत असावा लागतो. पतंगाच्या धाग्याला मांजाचा पुट जसा प्रतीस्पर्ध्यांचा धागा काटुन पतंग जसा आकाशात उंच डौलाने शोभतो तसा आयुष्यरुपी धाग्याला कठोर कष्टरुपी मांजाची साथ लाभली तरच मनुष्याचे व्यक्तीमत्व यशाचे शिखरावर दिमाखाने तळपत असते, शोभून दिसते.
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .