Uday Akolkar
27 November 2018 at 20:14
आयुष्याचा कोर्स ?????
* Course चे नाव : आयुष्य.
* Eligibility : संचित कर्मे.
* प्रवेशप्रक्रिया : मातृगर्भातून जन्म.
* syllabus : प्रारब्ध.
* मिळणारी degree : मोक्ष.
* degree मिळेपर्यंत पुनःपुन्हा प्रवेशप्रक्रियेतून जाणे अपरिहार्य.
* परीक्षेची वारंवारता : क्षणोक्षणी
* परीक्षेपूर्वी syllabus जाहीर केला जाणार नाही.
* प्रत्येक परीक्षेचा निकाल कधी लागेल याची पूर्वसूचना मिळणार नाही.
*मुख्याध्यापक : श्री सद्गुरू.
*कुलगुरु व अंतिम तपासनीस : श्री भगवंत.
* पास होण्यासाठीचा कानमंत्र : नामसंकीर्तन
* degree मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता : समर्पण / अहंकारशून्यता / शरणागती.
विशेष तळटीप : निकाल टक्केवारीत मोजता येणार नाही व जाहीर करता येणार नाही...
??!! श्रीराम समर्थ !!??