####Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" संस्कृत सुभाषित विचार "
दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान् प्रवर्द्धयन्|
यत्फलं लभतेमर्त्यस्तल्लभ्यं कन्ययैकया॥
अर्थ:मुलगी दहा मुलां समान असते. दहा मुलांच्या संगोपनातून एखाद्या व्यक्तीला जे फळ मिळते, तेच फळ फक्त एका मुलीच्या संगोपनातून मिळते.