Marathi Quote in Poem by मच्छिंद्र माळी

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐ आदरांजली ॐ
. स्व. सुषमा स्वराज यांचे स्मृती प्रीत्यर्थ .

भव्य ,"कुंकू"कपाळी
भरभरून पदर खांद्यावरी
देशाला,'गर्व" तूझ्यावरी
जपलीस,"हिंदू"सस्कती,'
,"आयुष्यभरी" !!१!!

भासलीस कधि,"म्हैशासूरमर्दीनि"
ओघवती तूझी,'वाणी'
सदा,"नतमस्तक"माञचरणी
देश सदैव राहील तूझा,"ऋणी"!!२"

"चवताळलीकधी शञूवर
कधी मायेची,"उधळण" दिनदूबळ्यावर
प्रभूत्व तूझे ,"भाषेवर"
"भारतमाता"कोरलेली चित्तावर!!३!!

स्वप्न साकारले,"अखंडत्वाचे"
उधळून,"मनसूबे"शञूचे
आजही आठवते,"भाषण" ,युणोचे"
एक-एक शब्दात,"शिरकान"
,"शञूचे"!!४!!

शब्द आज ,"रडवे"जाहले
आठवणीत तूझ्या,'मन" गहिवरले
ऐन दिवाळीत,"तुझे" जाने
मनाला नं समजने!!५!!

अटल गेले,परिकर गेले
,"तु" ही गेली
वाटते त्यागाचि ,"मूर्ती"गेली
स्वातंञ्योत्रर लढाईची,"सरसेनापती "गेली
रहा निश्चींत,"वैकूठी"
कश्मीरची सत्ता,"दिल्लीच्या"
हाती.

"भावविभोर" आदरांजली अर्पण"

रत्नाकर धसे

Marathi Poem by मच्छिंद्र माळी : 111232162
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now