###Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
मैत्री म्हणजे पान नसते
....सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते
....कोमेजायला,
मैत्री म्हणजे फळ नसते
....पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते
....तुटायला,
*मैत्री म्हणजे मुळ असते*
*एकमेकांना "आधार" द्यायला.*
?❣ शुभ सकाळ ❣?