१. मन स्वच्छ, प्रसन्न आणि सकारात्मक ठेवणे.
२. शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवणे.
३. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे.
४. विचार स्वच्छ, चांगले आणि सुंदर करणे.
५. सर्व व्यवहार स्वच्छ मनाने आणि प्रामाणिकपणा ने करणे.
६. जीभ हतोटीत ठेवून, फक्त चांगले बोलण्यासाठी वापरणे.
७. आचरण नेहमी चांगले ठेवून, लोकांना होईल जितके मदत निरपेक्ष बुद्धी ने करणे.
८. रोग्यांची मनापासून सेवा करणे.
९. चिडने,रागवणे,ओरडणे, भांडण करणे, मारामारी करणे, शिव्या देणे, खोटे बोलणे, पैसे खाणे अशा इत्यादी गोष्टींचा त्याग करणे.
१०. सगळे नातेवाईक व मित्रसमुदाय यांच्याशी चांगले वागणे.
११. जास्तीतजास्त नामस्मरणात दंग राहणे.
माझ्या मते अशी राहिले तर देव नक्कीच प्रसन्न होईल.
तुम्हाला अजून काही सुचत असे तर कळवा.