###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*?वारकरी पुष्प*?
*मानवी जीवनात अनेक ऋषीमुनीं व संतानी सर्वांचा अध्यात्मिक, शारीरीक व समाधानी वृत्तीची उन्नती होण्यासाठी योग विद्याचे महत्व सांगितले*.
*ब्रम्हदेवाच्या हुंकारातुन आणि ऋषीमुनींच्या ॐकारातुन तयार झालेली वैदिक संस्कृती आणि या संस्कृतीनी जगाला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे योग विद्या.*
*आत्म्याकडुन परमात्म्याकडे नेणारी तन मनाशी निगडीत साधना म्हणजे योगविद्या*
*हा वैभवशाली आणि गौरवसंपन्न वारसा म्हणजे योगविद्या*
*कर्तव्यांची पुर्तता करण्याचे साधन म्हणजे शरीर आणि शरीर स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे*
*आज जागतिक योग विद्या दिवस या योग दिना निम्मित्त*
*आपणा सर्वांना संपन्न, समाधानी आणि निरामय आयुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना*
*??रामकृष्णहरि*??