?आज वैशाख शु.पंचमी शके १९४१ दि. ९/५/१९ गुरूवार
*भगवत्पूज्यपाद जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती*?
सनातन वैदिक धर्माची पुनः संस्थापना ज्यांनी केली,अद्वैत ज्ञान व भक्तिचा प्रचार प्रसार करुन ज्यांनी वैदिक धर्माला बुडण्यापासून वाचविले त्या ज्ञान सूर्यास माझे शत् शत् वंदन.???