मराठी भक्ती ब्लाॕग मच्छिंद्र माळी औरंगाबाद.
? *रामकृष्णहरि* ?
*माणसाला मिळालेला*
*नरदेह हा लाखमोलाच*
*असतो....*
*पण तो कशासाठी*
*झिझवावा हे माञ*
*लाखात कुणालातरी*
*समजत.........*
*माणसाची वाणी*
*मधूर असावी...*
*कानांनी नेहमी*
*चांगले ऐकावे...*
*डोळ्यांनी पहाताना*
*चांगले पहावे...*
*पांडुरंगाच्या चरणी*
*देहाने कार्यरत रहावे....*
*मोहातून स्वतः ला*
*वगळून टाकावे...*
*हे सर्व करताना*
*पहिले मन*
*साफ असावे...*
*पाणी साफ व्हाव*
*म्हणून पाण्यात औषध*
*मारण हा उपाय नाही*
*तर त्यातील*
*गाळ आधी काढायला*
*हवा...*
*तसच मनाला साफ*
*ठेवण्यासाठी..*
*मनतील संशय.. कपटी भावना..*
*भेदभाव...अविश्वास असे*
*अनेक प्रकारे*
*भरलेला*
*गाळ आधी काढायला हवा...*
*तरच आपल्याला*
*सुंदर ...*
*जगता येते...!!*
☘☘☘☘☘☘☘☘☘
? *सुंदर विठ्ठलमय सकाळ* ?
*सौ...राणी जाधव* ✍?
???????