Marathi Quote in Blog by Amol Potnis

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

नमस्कार मित्रांनो,

नुकतेच मी माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "मिशन वारी".

***********

दरवर्षी आषाढामध्ये पंढरीची वारी असते. पुणे ते सासवड हा त्या वारीतील एक मोठा आणि महत्वाचा टप्पा. या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात. मिलिटरी इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी येते कॅप्टन आकाश सुमंत आणि त्याच्या टीमवर. आणि मग चालू होतो एक थरारक खेळ.

आकाश आणि त्याची टीम हे आव्हान पेलू शकतील का?ते हजारो वारकऱ्यांचा जीव वाचवू शकतील का? पानापानाला उत्कंठा वाढवीत वाचकांना खिळवून ठेवणारी साहस कथा ... मिशन वारी!

***********

हे पुस्तक प्रिंटेड-बुक आणि किंडल फॉरमॅट अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी कृपया माझा हा ब्लॉग वाचा: https://amolpotnis.blogspot.com/2018/11/mission-wari-my-first-marathi-thriller.html

Marathi Blog by Amol Potnis : 111058318
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now