सकाळचा सूर्य
केशरी कोवळा!
दवावर भिजलेल्या
पानांचा सोहळा!!
आल्हादाचं ऊन
सुखाचा सोहळा
आनंदी उबदार
असा हा हिवाळा!!

Marathi Hiku by Aaryaa Joshi : 111055304
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now