परिचय...
कितीतरी युगे पालटतात भेट त्याची व्हायला,
ओळख असुन चालत नाही परम शक्तीचा 'परिचय' झाला पाहीजे...
ओळख शिघ्र विसरली जाते परंतु 'परिचय' कायमचा स्मरणात राहतो...
-संदिप चव्हाण.

Marathi Blog by संदिप चव्हाण : 111432890

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now