Quotes by पवन राऊत in Bitesapp read free

पवन राऊत

पवन राऊत

@wouponrq6450.mb


तू कर्जमाफीचे अमिष प्रिये
माझ्या वर कर्जाचा बोजा ग
तू veg nonveg चे option सखे
अन माझा आयुष्याचा रोजा ग !