Quotes by Akshay Pawale in Bitesapp read free

Akshay Pawale

Akshay Pawale

@voice.of.heart...143


होती जेव्हा मैत्रीण
अपेक्षांचं ओझं तिला नव्हतं
थोडी पुढे काय गेली
मैत्री काय असते
विसरूनच गेली...?

दोस्त हर वक्त दोस्त रहते है,
कभी साथ मै,
कभी सामने...?

कितीही सावरा मन
नात त्याला साद घालतंच... ?

मैत्रीचं प्रेम एकमेकांत गुरफटत असत..
शब्दात नाही भावनांत खेळत असत...
( £●√e...Akkiii...)