Quotes by Varsha Zambare in Bitesapp read free

Varsha Zambare

Varsha Zambare

@varshazambare9599gmail.com113552


ऋतू हिरवा बहरला पानापानात
पाऊस ही हळूच उतरला
मनामनात
देठाणे पेलला भार ओघळणाऱ्या थेंबाचा
अलगद शिरला मातीच्या कुशीत अन गन्ध मोहरला कणाकणात

-Varsha Zambare

Read More