The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
भेटली तु कित्येकदा पण एक बोलायच राहून , माझ प्रेम होत तुझ्यावर तुझ ही होत का...? विचारायच राहून गेल...! -Vaishu Mahajan
बऱ्याच वर्षानंतर पाहिलं प्रेम दिसलं तिला बघून हृदय नाही डोळे मात्र भरल....!!! -Vaishu Mahajan
मी वेळेनुसार स्वतःला मजबूत करते आहे कारण मला माहित आहे आज तु माझ्या जवळ आहेस.. माझा आहेस.. पण उद्या नाहीस....!! -Vaishu Mahajan
मला माहित आहे आपल नात काही महिन्यांच काही वर्षापर्यंतच आहे आयुष्यभरासाठी तर आपण एकत्र येऊ नाही शकणार पण तरी मी वेड्या सारखा जीव लावते का बर तुला ...!! -Vaishu mokase
निरपेक्ष प्रेम असतं काय तुझ्यामुळेच मला समजलं माझं नावं तुझ्या नावाशी तेव्हांच आहे मी जोडलेलं ! -Vaishu mokase
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं हातात हात धरुन चालणे प्रेम नसतं ती नसताना तिचं असणं प्रेम असतं -Vaishnavi mokase
भेट जाहली पहिली तेव्हा सांज पेटली होती रिमझिम वर्षेतूनि लालसा लाल दाटली होती काळ लोटला आज भेटता नदी आटली होती ओठांवरती उपचारांची सभा थाटली होती -Vaishnavi mokase
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते. -Vaishnavi mokase
मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी. -Vaishnavi mokase
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser