Quotes by VAIBHAV TAMBATKAR in Bitesapp read free

VAIBHAV TAMBATKAR

VAIBHAV TAMBATKAR

@tvaibhav065gmail.com091135
(3)

वाचा
रखुमाई (लघुकथासंग्रह)
आपल्या मातृभारतीवर

-VAIBHAV TAMBATKAR

Hey, I am on Matrubharti _
वाचा लघुकथासंग्रह रखुमाई आपल्या मातृभारतीवर.
मी लेखक वैभव, भरपूर काही लिहून ठेवलं असतांना हळूहळू एक एक पान उघडत जावं तशा चार वर्षांपूर्वी संकलन केलेल्या कथा आपल्याला माझ्या या पुस्तकात वाचायला मिळतील. https://www.matrubharti.com/book/19933639/rakhumai-short-stories-collection "> https://www.matrubharti.com/book/19933639/rakhumai-short-stories-collection


■ रखुमाई (लघु-कथासंग्रह) -
माणसाला शब्द उमटवता आले तो पहिला प्रसंग कसा असेल? गतकाल उलगडून दाखवणारे शब्द. लेखन ही कला आहेच, साध्या सोप्या स्वभावाची माणसे या लघुकथांतून मांडली आहेत. टोकांच्या भावनांशिवाय लिहिण्याचा हा प्रयत्न. या कथा सहजच आपल्या आसपास घडतांना दिसतात. नावापेक्षा अधिक त्यातील पात्रांचं अस्तित्व दर्शवण्याचा हा प्रयत्न. म्हणून यातील बहुतांश पात्रांना नावे नाहीत.

आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना मेसेज करायला विसरु नका.

https://www.matrubharti.com/book/19933639/rakhumai-short-stories-collection "> https://www.matrubharti.com/book/19933639/rakhumai-short-stories-collection

Read More

https://www.matrubharti.com/book/19933639/rakhumai-short-stories-collection

रखुमाई (लघु-कथासंग्रह) - माणसाला शब्द उमटवता आले तो पहिला प्रसंग कसा असेल? गतकाल उलगडून दाखवणारे शब्द. लेखन ही कला आहेच, साध्या सोप्या स्वभावाची माणसे या लघुकथांतून मांडली आहेत. टोकांच्या भावनांशिवाय लिहिण्याचा हा प्रयत्न. या कथा सहजच आपल्या आसपास घडतांना दिसतात. नावापेक्षा अधिक त्यातील पात्रांचं अस्तित्व दर्शवण्याचा हा प्रयत्न. म्हणून यातील बहुतांश पात्रांना नावे नाहीत.

Read More