Quotes by सुयोग in Bitesapp read free

सुयोग

सुयोग

@sysrsxwn3207.mb


भांडणातही आपलं अस्तित्व टिकवत ते प्रेम

आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो
त्या आनंदात आपल्याला आपला आनंद मिळतो
तेच खर प्रेम असत.

एकमेकांच्या रिकाम्या आयुष्यात रंग भरणे म्हणजे प्रेम असत..!