Quotes by Swapnil Waghmode in Bitesapp read free

Swapnil Waghmode

Swapnil Waghmode

@swapnilwaghmode5063


इश्क की राह में
दो हि मंजिलें हैं
या दिल मैं उतर जाना
या दिल से उतर जाना

किसीके दर्द की
दवा बनो, जख्म
तो हर कोई देता है

### सर्व महिलांना समर्पित###
**लॉक डाउन असला तरी तिला नाही सुट्टी**

१ तीला नाही सुट्टी ती फक्त
किचनमध्येच असणार।।
विस्कटलेले केस, थकलेल्या
चेहर् यानेच ती सध्या दिसणार।।
२ तीलाही हव्या आराम पण
फम्राईश वाढतचं जाणार।।
सार्यांच सारं करता करता
तिच्या नाकीनऊ येणार।।
३ बातम्यां पाहणार, सारे नेहमीच
अपडेट देखील राहतील।।
बसल्या जागेवरूनचं तिला
वेटरसमजुन आर्डर सोडतील।।
४ संकट आलंय मोठं जगचं
हादरून गेलं।।
तिने मात्र कीचन मध्ये
आयुर्वेदाचं मेडिकल सुरू केलयं।।
५ डाॅक्टर नाही ती पण
अनुभवांची खाणचं आहे।।
तिच्या घरगुती उपचारामुळे
कोरोना सुद्धा दुर जाणार आहे।।
६ इतरांना देतोयतं तसेच तिलाही
खुप खुप धन्यवाद देऊ।।
खरचं तीला हसत हसत
ग्रूहमंत्र्याचीच पदवी देऊ।।

(आई)

Read More

एक होता राजा नि एक होती रानी
प्रेमाचि त्यांच्या निराळीच कहाणी
तिला वेदना होता
त्याच्या नयनी येई पानि
ति हसता याच्या गाली येई लाली
तिच्यासाठी तो नि
त्याच्यासाठी ती
खुशाल दोघांच्या विश्वात
एक होता राजा नि एक होती रानी
#राणी

Read More