Quotes by Swapnil Devkar in Bitesapp read free

Swapnil Devkar

Swapnil Devkar

@swapnildevkar8008


मला तुला फसवायचं नव्हत आणि मला तसे करता हि आले असते,
पण म्हणून मी तुला काही बोलले नाही मी पण तुझ्यावर कधी प्रेमच केल नाही ..


मला निदान तुझ्याशी निव्वळ मैत्री तरी ठेवायची होती...
पण मला तुला गमवायच पण नव्हत म्हणून मी गप्प होते..

नशीब पण कसे आहे बघ न जेव्हा वेळ होती तेव्हा माझ्यासोबत प्रेम नव्हत आणि जेव्हा प्रेम आहे तेव्हा माझ्यासोबत वेळ नाही..
पण मी देवाकडे एकाच प्रथांना करतो तुझा पुढचा जन्म फक्त माझ्यासाठी असू दे.."

आणि तो शांत होतो..


आज हि ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात फरक एवढाच कि ते प्रेम फक्त त्यांच्यास्वतः पुरत असत..
तिने आता त्याला call - sms करण सोडलं आहे..

Swapni

Read More

पण तो मनातल्या मनात म्हणत असे...
माझे चांगले होईल
पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील"

करण तो तिला दुखी पाहू शकत नव्हता....

तिला समजुनंच घ्यायच नव्हत कि तो निष्पाप तिच्या वर प्रेम करायचा
त्याच्या मनात एक अशा होती कधी तरी ती त्याचा विचार करेल,
कधी तरी तिला त्याच्या भावना समजतील..
त्याला नेहमी वाटायचं
आज न उद्या तिला माझ प्रेम कळेल..........

असेच एक वर्ष निघून जात तो अजूनही तिला तसेच -sms करत होता..
आता कॉल कमीवजा बंदच झाले होते

तो तीची वाट पाहत होता पण ती त्याला अव्हाॅईड करत होती
त्याच्या मनात कुठेतरी आशेचा किरण लुकलुकत होता
कि ती पण त्याच्यावर प्रेम करेल
पण............


त्याच्या mobile वर call तर येतच नव्हते आणि आता msg पण बंद झाले होते........

त्यामुळे त्याला एकटं वाटायला लागलं असेच तिच्या विचारात तो जास्तच अस्वस्थ राहायला लागला.
त्याच आता कामात लक्ष पण लागत नव्हतं

असंच तो त्याच्या रोजच्या कामात असतो
15 तास नॉनस्टॉप गाडी ड्राईव्ह करून पण तिचा विचार डोक्यातुन जात नव्हते
तेवढ्यात अचानक धडाड् मोठ्याने आवाज होतो सर्व चेहरा रक्ताने लाल होउन जातो आणि चेतावनी फलकावर ची ओळ सार्थक होते........
"लक्ष विचलित अपघात निश्चित"
What'sUp FB ला फोटो शेअर होतात!


अचानक इतक्या दिवसांनी
खास तिच्या काॅल साठी सेट केलेली रिंगटोन
soniye - hiriye....... ऐकु येते
आणि अवघ्या काही तासांपुर्वी झालेल्या अपघाताची ग्लानी विसरून क्षणात फोन उचलला जातो आणि कित्येक दिवसांपासून न ऐकलेला आवाज ऐकू येतो त्यात जवळजवळ हुंदका दाबून काळजी वजा दटावणीच्या सुरात जवळपास ती ओरडतेच.........
लक्ष कुठे होतं तुझं? तु का असं करतोय रे? फक्त आणि फक्त प्रश्नांना भडीमारचं!!!

"तुला काय झालं असतं तर तुझ्या मम्मी पप्पा ने कसं जगायचं होतं?


फक्त मैत्री आहे या भावनेने मला तुझी काळजी वाटते, बस्स

त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तो स्तब्ध होतो.
पायात 8 टाके दिलेले पायातून रक्त वाहत होत एवढ्या जीवघेण्या अपघातातुन बाहेर पडलेला पण त्याच दुःख ही तिच्या अश्या बोलण्यापुढं अधिक त्रासदायक वाटलं.


तो स्वतःच्या मनाला समजावण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो.
पण त्याच हृदय गाडीच्या विन्डशिल्ड प्रमाणेच तुटून इतरत्र विखरतं......
तसाच जाऊन तो अपघातग्रस्त गाडीजवळ बसतो
आणि सहजच त्या निर्जीव पण एखाद्या प्राणप्रिय मित्रा सारखं गाडी ला बोलतो... तु माझ्या जिवावर आलेल स्वतः वर ओढून घेतलं न स्वतः चुर झालीस मला त्याचा त्रास झाला, तुला मी धन्यवाद दिला तु कृतार्थ झाली पण माझं मन कोणी तरी खोलवर दुःख दिल
मी जगलो म्हणुन हसू कि जगुन पण दुःखी झालो म्हणून रडु!
कोणाला दुःखात आलेले डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून तो पावसात भिजून आपले अश्रू लपवतो.

त्यानंतर 3 रात्री त्याला झोप लागली नाही...
नंतर तो तिला call करते डोळ्यातले अश्रू गिळून तीला बोलतो..
"ह्या पुढे मला कोणत्या हि प्रकारचा contact करू नकोस.."

ती पार गोंधळून गेली होती, आपला एक शब्द ऐकण्यासाठी आसुसलेला हा अचानक असा काय बोलत आहे म्हणून,
"अरे काय झाल.."

तो"तू खूप काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेस.."

तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळतो परत ती त्याला बोलते..
"तुला माहित आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करते.."पण मित्र म्हणून
तो म्हणतो
"हो मला माहित आहे.."

ती"मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतोस,
आणि मी हि तुझ्यावर प्रेम करते..

पण ते कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि कधी व्यक्त हि..

मला तुला फसवायचं नव्हत आणि मला तसे करता हि आले असते,

Read More

?पुन्हा एक अपुरी प्रेम कहानी

एक मुलगी होती साधी सरळ
आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये...
गुंतलेला....

दोघांची ओळख आधीच झालेली....
आणि त्यांची छान मैत्री पण झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....

ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची....
जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms
नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा...

तिला विचारायचा
"का ग काल तू फोन नाही केला,
मी वाट पाहत
होतो तुझ्या फोनची"..

ती त्याला म्हणायची कि,
"नाही sorry काल नाही जमल फोन करायला"..

तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा...
त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...
रोज त्यांचे फोन आणि sms चालू
राहिले...
त्या मुलाला तिच्याशिवाय करमत नसे...
त्याने किती हि ठरवलं कि आपण तिला जास्त sms
नाही करायचं...
तरी हि तिला sms केल्याशिवाय त्याला करमत
नसे..

ती त्याला sms करायची......
त्याचं बोलन वाढू लागल
होत....
तो एकटाअसली कि त्याचाच विचारात गुंतायचा...
किती हि ठरवलं कि नाही तिचा विचार करायचा तरी
हि..
तोअधिका - अधिक तिच्यात गुंतत जात होती....

कारण तो तिच्या प्रेमात पडला आहे हे त्याच त्यालाच कळल नाही...

तिच्या विचारात असताना तिच बोलण आठवून
स्वतःशीच एकटा हसायचा....
गाण गुणगुणत बसायचा..

दिल ये बेजुबां कहता पास आ...... मेरी जा..... न


आता त्याला तिची सवय झाली होती...
सतत
तिच्याशी बोलावस वाटायचं...
आणि तिच्याशी बोलल्याशिवाय राहवत नसे....
तिच्या
आवाजात तो आनंदी व्हायचा....
हळू हळू तो तिचा पण हि ओळखू लागला होता...
तिचा मूड
कसा आहे..?..
का आहे..?
ह्या गोष्टीचा तिला आश्चर्य वाटत होते..

ती त्याला ला विचारायचा...
"अरे तुला कस कळल कि माझ मूड
खराब आहे ते...?."

तो तिला म्हणायचा,
"मैत्री केली आहे....
थोड फार तरी कळू शकत"..

अशाने तो तिच्यात आणखी गुंतू लागला...
तिच्याशिवाय
त्याच्या मनात कोणी नसे..

...त्यालात तिच्याबद्दल सगळ माहित होत चालल....
ती कशी आहे..??
तिचा स्वभाव कसा आहे..??
तिचा दिनक्रमच त्याला ला माहित झाला
होत..ती कधी जेवते...घरी किती वेळ
असते... आॅफीसला किती वेळ
असते ...कधी झोपते कधी उठते...

त्याला वाटत
होत कि ती त्याच्यावर प्रेम करत आहे..
पण तिच्या मनात काय हे देव जाणे ..
असच एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच्या पण
गप्पा छान रंगल्या होत्या..
आता त्याला तिच्या मनातलं जाणून घ्यायचं होत....


मग त्यानेच तिला विचारले,
"तू माझ्या शी लग्न करतेस ?"..
त्यावर ती
चटकन त्याला म्हणाली...
"मंद!!!!
वेडा आहेस काय तु?
मी तुझ्यावर प्रेम करूच शकत नाही

तीने त्याला विचारलं,
"तू कधी करतोस
लग्न"..
तो तीला म्हणाला,
"मी लग्न
करणार नाही..
मी एकटाच बरा आहे.."

ती खूप दुखी होते...
काही क्षण तिला काहीच
सुचत नाही..
हा असा का बोलत आहे..
पण

असेच काही दिवस निघुन जातात..........
ती परत त्याला
विचारते...
"तू असा का बोलत आहे....
तुझ्या आयुष्यात काही घडल आहे
का?"..
तो अपसेट होऊन तिला म्हणतो
"होय ,
आणि आता मला कोणीच नको मी एकटाच
बरा आहे"..

तक्रारी होतात,
बोलन बंद होतं.

त्याच्या आयुष्यात खूप काही घडलं
आहे असे तिला वाटू लागल..
परत काॅम्प्रमाईज होउन थोडं बोलनं चालु होते.
मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात...

आणि ती त्याचा कोमजलेला चेहरा फुलवते...

तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडायचा...
ती पण नकळत
त्याला बोलून जातो..
"तू खूप चांगला आहेस......"

Read More