Quotes by Suraj Kamble in Bitesapp read free

Suraj Kamble

Suraj Kamble Matrubharti Verified

@surajkamble7216
(85)

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
रणात आहे झुंजणारे अजून काही !

विझून माझी चिता युगे लोटली तरीही,
विझायचे राहिले निखारे अजून काही ...

✍️सुरेश भट

-Suraj Kamble

Read More

इतकेच मला जातांना सरणावरती कळले होतें, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते..
✍️ सुरेश भट

-Suraj Kamble