Quotes by Supriya in Bitesapp read free

Supriya

Supriya

@supriya9382
(5)

वेळ आणि भावना

जेव्हा आपण प्रतीक्षा करतो तेव्हा वेळ मंद असते
जेव्हा आपण उशीर करतो तेव्हा वेळ वेगवान असते
जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा वेळ खिन्न असते
जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा वेळ कमी असते
जेव्हा आपण त्रासात असतो तेव्हा वेळ अंतहिन असते
प्रत्येक वेळी वेळ आपल्या भावना परिस्थिती नुसार निर्धारीत करते, घड्याळा नुसार नाही

Read More