The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
इवल्या इवल्या चांदण्या चमचमत राहतात अखंड लुकलुकत स्व अस्तित्व दाखवतात -Sujata Bapat
पावसा पावसा, आता आवरतं घे, लवकर घरी जायचं मनावर घे... -Sujata Bapat
जा रहें हो तो मुस्कराकें जाओं, यूं हमें रुलाके तुम मत जाओं... -Sujata Bapat
दर्द को अपना मान लो, फिर पता भी नहीं चलेगा, की वो कब तुम्हांरा हमदर्द बन गया -Sujata Bapat
जातो आहेस आता, तर परत वळून वळून नको पाहू विरहाच्या ह्या काही क्षणांमध्येही, आपापल्या भूमिका आपण चोख निभावू -Sujata Bapat
क्या बात हैं, आज तुम्हारी खामोशी आँखों से बोल रही हैं! -Sujata Bapat
धरा गातसे आनंद गान फुलते डोलते हिरवे रान कणसातला दाणा दिसे छान हळूच लाजे नाजूक पान पक्षी विहरती विसरुन भान शोभूनी दिसे झेंडूची कमान बुचाची रांगोळी दिसे छान निसर्गाचे हे अनोखे दान राखूया आपण तयाचा मान -Sujata Bapat
तुला देऊनी माझे सारे, रिक्त मी होऊनी जाते, अन् नंतर वेड्यासारखी 'मी' 'मलाच' शोधत राहाते -Sujata Bapat
प्रवास हा अनंताचा अनंताकडेच व्हायचा तरीही येथे जमाखर्च जन्म मृत्यूचा -Sujata Bapat
बारी़श की उछलती बूंद ने कहा मुझसे, मेरे जैसे जीना सीख ले, जिंदगी तेरी स़वर जायेगी! -Sujata Bapat
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser