Quotes by Sopandev Khambe in Bitesapp read free

Sopandev Khambe

Sopandev Khambe

@sopandevkhambe9550
(17)

मराठी वाचकांसाठी मातृभारती अँपवर मी लिहली नवीन कथा प्रकाशित करण्यात आली, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात अनेक अडचणींवर मात करत दैदिप्यमान यश प्राप्त करणाऱ्या सर्वसामान्य तरुणाची कहाणी…...
राज-का-रण (खाडी पट्टयातील ढाण्या वाघ) भाग -१
नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.

Read More

मराठी वाचकांसाठी मातृभारतीवर प्रकाशित झालेली कथा...
"अधुरी प्रेम कहाणी..."
जातीपातीच्या राजकारणात प्रेमाचा झालेला दुर्दैवी अंत नक्की वाचा.


लेखक- सोपानदेव खांबे

Read More

ईश्वर एक शक्ती है, जिसकी प्रचिती हमे कदम कदम पर आती बस उसें महसुस करना जरुरी है

- सोपानदेव