Quotes by Sharad Ingale in Bitesapp read free

Sharad Ingale

Sharad Ingale

@sharadingale2604


*जी गोष्ट तुम्हाला*
" *आव्हान* "
*देते,*
*तीच गोष्ट तुमच्यात*
" *बदल* "
*घडवू शकते*
*"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..*
?‍?

Read More

✍?....
*काही कामं खिशात हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्या*
*चिल्लर मुळे अडून राहतात.*
*म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.*

Read More