Quotes by Santosh Yadav in Bitesapp read free

Santosh Yadav

Santosh Yadav

@santoshyadav011437


🌸🙏देव आहे का नाही मला माहित नाही, कारण देव कुणी पाहिलेला नाही.
पण मोठंमोठया संकटात तो नेहमी मानसिक आधार देत असतो माणसाला मोठया संकटात त्याची जास्त आवशकता असते. त्यामुळे माझा देवावर विश्वास आहे.🙏🌸
🙏🌸हरी ॐ 🌸🙏

-Santosh Yadav

Read More

🙏🙏एखाद्याच चांगलं करता आलं नाही तरी चालेल,
पण एखाद्याच वाईट कधी करू नका 🙏🙏