Quotes by Sanjay Yerne in Bitesapp read free

Sanjay Yerne

Sanjay Yerne

@sanjayyerne100gmailc
(33)

राखी देशमुख, जपान, यांनी स्व आवाजात
डफरं
या संजय येरणे यांच्या कथेवर
मधुर आवाजात हृदयस्पर्शी ऑडियो तयार केला आहे....

Read More
epost thumb

राखी देशमुख, जपान, यांनी स्व आवाजात
डफरं
या संजय येरणे यांच्या कथेवर
मधुर आवाजात हृदयस्पर्शी ऑडियो तयार केला आहे....

Read More
epost thumb

https://youtu.be/RJDZ3qc96fE

राखी देशमुख, जपान, यांनी स्व आवाजात
श्यामची आई
या संजय येरणे यांनी रुपांतरीत केलेली करुणामय एकांकिकेवर मधुर आवाजात हृदयस्पर्शी ऑडियो तयार केला आहे....
वरील लिंक वरून आपण ऐका...

Read More

"Warrior" My first English novel was published today on Amazon Kindle. This novel in e-book and paper back format has been translated by my master Professor Haridas Fating. In the meantime, this is my second book translated into English. And is the twenty-first book to be published in literature. Today, literature has given me a lot of joy while waiting for literature. So much so that in real life I have lost my temper. My literary role is to prepare our literature for the sake of social rather than personal. Further, my review of "Madhughat" is being published by Chaprak publication Pune. Another edition of the "Dafar" story is also being published. Now Babasaheb Ambedkar's ideology is to write something on school society and education
I feel like I have something to write about. Let's look at the next piece of literature .., I got millions of readers. Some of my books are available for free on many sites. Thousands of downloads are available to enjoy this content.

Read More

शब्दच देतात शब्द घात
शब्दच शब्दाचे शत्रू
शब्दच जोडतात शब्दाला
शब्दच शब्दाचे शत्रू

# काव्योत्सव 2# प्रेरणा

धनुर्धर

धनुर्धर नव्हता तेव्हा
पर्याय एकच होता
अर्धगर्भज्ञानी अभिमन्यूने
चक्रव्यूह भेदायचं

दोष कुणाचा ?

आता आमच्या पाठीशी नेहमी
धनुर्धर असतोच
पूर्णगर्भज्ञानी....
चक्रव्यूह भेदण्यास

तुम्हीच ठरवा
पुढं...
कुठली युद्धनीती वापरायची ती.


संजय येरणे.

Read More

#काव्यत्सव 2# प्रेरणा

आनंदाचे क्षण

काही आनंदाचे क्षण
मरगळलेल्या जीवनातील
यातनावर मलमाचा लेप लावून येतात
तेव्हा हलकसं बरं वाटते

आपणही त्या जखमावर
फुंकर मारुन
वेदनाच्या आक्रोशाचा हुंदका
कमी करतोच ना !

हेच तर गणित आहे
स्वतःला फुलवण्याचं शास्त्र
समजायला हवं असं काही नाही
अलगद आपण ती कृती करतोच ना !

म्हणून काय सुकलेल्या जखमेच्या
खिपल्यावर फुंकर मारायची.

"वह साल दुसरा था. यह साल दुसरा है!"
गझलेच्या मंथितार्थ क्षणाला कवटाळत
पुन्हा उभे व्हावे वेदनाशी लढायला.

गडकोटावर फडकवलेल्या
ध्वजांचा रंग मात्र शोधतो.
घटनेच्या पाना पानात.

माझ्या आणि तुझ्याही वेदना
रंग रक्ताचा सारखाच होता

आणि तो शास्त्रज्ञ बनून
रक्ताचे रंगच शोधतो आहे लँबमध्ये

त्याला म्हटलं
तू या प्रेतांचे रंग शोध...

अवाक् होऊन बघत हसतो तो.
त्याला अनंत वेदना झाल्या ..

मी झेंडूबाम मलम...
त्याच्या वेदनावर चोळण्यास दिले.

लगेच तो किंचाळला
बाँम्ब बाँम्ब...

सगळेच पसार...

आता त्याच्याही वेदनाचं शास्त्र
शोधतो
धर्माच्या पानापानात

रंग इथेच मिळतात
वीजधर्जीने....

आणि इतिहातील बखरी हसतात माझेवर
हे युद्ध सत्तेसाठी होते....

या साठीच तर अट्टाहास मित्रा....

शास्त्र आणि शस्त्राकडे बघण्यापेक्षा

शस्त्रक्रियेकडे बघ.....

संजय येरणे. 9404121098

Read More