Quotes by Sameer Raghunath Mali in Bitesapp read free

Sameer Raghunath Mali

Sameer Raghunath Mali

@sameermali59
(214)

जगणं शिकवलं तिने ,

प्रेमाची जाणिव करून दिली तिने ,

आणि

आयुष्याचा शेवट सुद्धा केला तिने..