Quotes by Uday Khedkar in Bitesapp read free

Uday Khedkar

Uday Khedkar

@sahildada114318


आहेग मी असा

तुझ्यासाठी जगत असतो
तु नाही दिसली तर
वाट पाहत तिथेच उभा असतो
माझ्या स्वप्नातल्या तुला मिळवण्यासाठी
रात्र रात्र जागत असतो
आपल्यातलं हे प्रेम नकळत
आपल्यातच गुंतत असत
आपल्या आवडीनुसार ते सुद्धा
खुळ्यासारखं वागत असतं
कोणाच्या तरी सहवासात ते
स्वतः ला हरवत असतं असतं
असं कोणतरी जे माझ्यासाठी नव्ह
तर फक्त तुझ्यासाठीजगत असतं

Read More