Quotes by प्रतिक in Bitesapp read free

प्रतिक

प्रतिक

@rwxwozxv2681.mb


पावसाचा एक थेंब तू.
झाडाची नवीन हिरवी पालवी तू .
आभाळातले नभ तू.
पावसाच्या थंडीचा १ चहा चा घोट तू.
आणि
पावसात एकटे बसल्यावर आलेली आठवण तू .... .
आठवण तू.... .
Miss u...... .

Read More