The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
प्रेम मात्र तिच्यावर करायचं, प्रेम मात्र तिच्यावर करायचं...!!!!! तिच्या साठी रोजच झूरायच प्रेम मात्र तिच्यावरच करायचं कधी भांडायचंं, कधी बोलायचं आठवणीत तीच्या रात्रभर जागा तिला पहण्यासाठी ऊन्हात थांबायच हसणं पाहिल्यावर तिचं,आनंदाने नाचायचं गेलीच जवळून कधी खूप बरं वाटायचं प्रेम मात्र तिच्या वरच करायचं तिच्या सौंदर्याची जेव्हा तारिफ केली जायची तेव्हा ती लाजून लाल व्हायची तीचा हात हातात घेऊन चालायचं प्रेम मात्र तिच्यावरच करायचं जवळ बसून ती कितीतरी गप्पा मारायची मात्र जवळ बसून मी तिची चेष्टा करायची कातरवेळी निवांत झाडाखाली बसायचं प्रेम मात्र तिच्या वरच करायचं.. कवी:- शब्दप्रेमी सोपान मो. न.९८६०८४७९८४
https://m.wemedia.co.in/articles/wm/bcf66514752e42ec889739b1472d2330
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser