Quotes by शब्दझंकार कवितेचे रोशन in Bitesapp read free

शब्दझंकार कवितेचे रोशन

शब्दझंकार कवितेचे रोशन

@roshanspatil06gmailcom2424


पैसा आणि नाती

पेै-पै करून तु रे पैसा ,
खुपच कमविला माणसा . .

विकत घेवून दाव मजला ,,
त्या आई-बापाची माया . . .

©® रोशन पाटील
२५/११/२०१८

Read More

मोगरा हा असाच,
बघा लईई सुगंधी,,

आठवणींच्या गावात,
कवि मनाला वेड लावी...

© रोशन पाटील

चेहरा तुझा ग कोमल मुखडा,,
जणू भासला मज चंद्राचा तुकडा. . .

गझल-गीत सर्वच असे सुचते,,
शब्दच शब्दांची माळ गुंफते. . .

जखम नाही ग ती ओली,,
ती पुन्हा ताजी-तवानी झाली. . .

©® रोशन पाटील

Read More