Quotes by Rahul Shinde in Bitesapp read free

Rahul Shinde

Rahul Shinde

@rahulshindenumesh2588gmail.com120150


आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त जगता आलं पाहिजे,
एकट्याने जगण्यापेक्षा
कोणतरी जोडीदार मिळाला पाहिजे
मी पणाचा पडदा दूर करून
सगळ्यांना आपलसं करता आले पाहिजे.

-Rahul Shinde

Read More