Quotes by puja gurav in Bitesapp read free

puja gurav

puja gurav

@pujagurav7546


लहानपणीची नाजूक पाऊले
आज उंबरठ्या बाहेर चालली
बापाचा हात धरणारया बोटांनी
आयुष्याची दोरी धरली
भातुकलीच्या खेळातील नवरी
आज बोहल्यावर चढली
दूरुन तिला बघून
ऊर भरून आला
हसून तिला आशिर्वाद देताना
आतून बाप भरभरून रडला
मायेने जपलेली कळी
आज परकी झाली
अश्रू भरल्या डोळ्यांनी ती
सासरी चालली
हसून तिला पाठवण्याची कला
फक्त बापालाच जमली

कला

Read More

जिंदगी के राहों में
हर कोई दौंड रहा हैं
रिश्तो नातो को रोंघके
आगे बढ़ रहा हैं
हर कोई चाहता है
मंजिल हासिल करना
पर ओ रे इंसान
तू इंसानियत ना भूलना
विश्व की एक ही सच्चाई है
कल है वो आज ना होगा
एक दिन सबको जाना ही होगा

#विश्व

Read More

आयुष्याच्या प्रवासात
नात्यांची शिदोरी सोबती असावी
चढ उतार हे असतील नेहमी
चढाई मा‍‌त्र करतच रहावी
ध्येय निश्र्चितच गाठू आपण
अंतिम वाटेपर्यंत चालायची
तयारी असावी
#अंतिम

Read More

#अनकहा
अव्यक्त या भावना
मनातच दबून राहिल्या
असंख्य वादळाच्या लाटा
मनातच उफाळू लागल्या
व्यक्त तू कधी झाली नाहीस
आणि अव्यक्त मी..
कधी व्यक्त होऊ शकलो नाही.

Read More