Quotes by प्रीत in Bitesapp read free

प्रीत

प्रीत Matrubharti Verified

@preetsstories05gmail.com8365
(1k)

सोचा था कभी देखुँ तेरी आँखों में आदर अपने प्यार के प्रति..
पर तुमने तो कदर करने की भी तकल्लुफ ना उठायी... 😞

#आदर

Read More

गुमसूम से रहते है अल्फाज आजकल..
रुह तेरी याद में आहे भरती है...
के बढने लगी है जबसे दो दिलों में दूरी
आँखें ही अकसर हाल ए दिल बयां कर जाती है...


#दूरी

Read More

रुसवा..!!


प्रेम ओसंडून वाहतंय मनात, दोघांच्याही नसानसांत!!!
बोलत तू ही नाहीस..
व्यक्त मी ही करत नाही.....

हवीहवीशी वाटते सोबत जरी तुला अन्‌ मलाही!!!
सांगत तू ही नाहीस..
विचारत मी ही नाही...

असतोस व्यस्त दिवस रात्र..वाटतं यावा एक संदेश तुझा!!!
पाठवत तू ही नाहीस..
जिद्द मी ही ठेवत नाही..

दुथडी भरून वाहतंय सर्व आयुष्यात.. हवा असतो फक्त तुझा वेळ!!!!
देत तू ही नाहीस...
मागत मी ही नाही...

म्हणतं जग बेईमान तुला, समोर माझ्या येऊन!!!
असत तू ही नाहीस...
मानत मी ही नाही...

क्षण प्रेमाचे निघून जातील असा रुसवा धरून!!!
सोडत तू ही नाहीस...
मनवत मी ही नाही...

प्रेम परी जन्म जन्मांतरीचे असे दोघांच्याही दिलात!!!❤️
नाकारत तू ही नाहीस...
नाकारत मी ही नाही...!

#प्रीत ?

Read More