Quotes by Prashant Zambre in Bitesapp read free

Prashant Zambre

Prashant Zambre

@prashantzambre4020


एक होऊ सारे आता ,
तिरंग्याला हाती घेऊ ,
मनी लावू प्रेमज्योत ,
सगळ्यांना सौख्य देऊ....
✍️ P ✍️

माणसांच्या सोबतीला ,
माणसांची वस्ती आहे ,
माणसांशी वैर ठेवण्याची,
माणसाला मस्ती आहे...

✍️ P ✍️