Quotes by Prajakta gaonkar in Bitesapp read free

Prajakta gaonkar

Prajakta gaonkar

@prajaktagaonkar5033


प्रेम

ओढ मनाची कुजबुज काजव्यांची‌
शब्दांची जुळवाजुळव पण मनातल्या भावनांची
प्रेमाची कविता असेल आयुष्याच्या वाटेवरची
उलगडता उलगडेना हितगुज दोन जीवाची
ओठांवर माझ्या धुंदी तुझ्याच नावाची
डोळ्याना लागे‌ ती आस फक्त तुलाच पाहण्याची
एकाच शब्दाने‌ तुझ्या वाढते ती धकधक हृदयाची
तु नसता हि समोरी तरी असतोस जवळी हृदयात

-prajakta gaonkar

Read More