Quotes by Pratiksha Bhamare in Bitesapp read free

Pratiksha Bhamare

Pratiksha Bhamare

@pbhamare41gmail.com155633


अजुन धडधड चालू आहे...

तुझी वाट बघत मी बसलेलो आहे, एका कोपऱ्यात पडलेलो आहे.
तुझी आठवण येता तुला डोळ्यासमोर आणि मनात स्मरून घेतो.
तू आहेस असे समजुन मी थोडा जगुन घेतो.
आहेस तु,येशील तू असे वाटते माझ्या मनाला
तुझ्या आठवणीत अजून धडधड चालू आहे....

Read More

कुणाच्याही पाठीमागे
बोलण्यापेक्षा,नेहमी तोंडावर बोलण्याची हिंमत ठेवावी.

-Pratiksha Bhamare