Quotes by Neha Sutar in Bitesapp read free

Neha Sutar

Neha Sutar

@ns8000443gmail.com6208


आकाशातील पितुर चांदण
डोळ्यात चंद्राच्या भरुन उरलं...
तुझ्या आठवणींची उब देऊन
दाट धुकं अलगद मला बिलगलं...