Quotes by Pankaj Shankrrao Makode in Bitesapp read free

Pankaj Shankrrao Makode

Pankaj Shankrrao Makode

@noname1140
(37)

#जाणून
जाणून सोडला तिने माझा साथ कारण तिला माहिती होत मी बघतोय नव्या जीवनाची वाट, म्हणुन तर मी आज त्या पदाला पोचलो ज्याला नुसतेच डोळ्यात साठवून मी करत होतो आट.

Read More

#वाढवा
तु वाढावे समोर म्हणुन उंच मी होत नाही
कारण तुझ्या शिवाय माझी वाढ एक इंचं पण होत नाही

#वर
कसले हे ओझे माझ्या खांद्या वर, नुसताच ओढतो आहे
जीव झालाय कासाविसा तरी, भार अजुनी जोडतो आहे.

#चेहरा
कधी रुसला होता कधी फुगला होता न बोलताच भाव तुझे सांगणारा तो तुझा गोड गुलाबी नितळ चेहराच होता