Quotes by Neha in Bitesapp read free

Neha

Neha

@neha25


अनोळखीपने भेटूनही
एकमेकात गुंतत जावे .
कधी चहा,कधी कॉफी
निमित्त भेटत राहावे .
प्रत्येक भेटीच्या निमित्तानेच
आपले नाते उलगडत जावे .
कधी राग,कधी रुसवा
यातूनच प्रेम बहरत जावे .
कधी तुझ कधी माझं
करता करता आपलंस होऊन जावे .

Read More

मराठी

Sometimes situation is like.....
trying to except....
but hard to accept....

-Neha