Quotes by शब्द बिंधास्त..Mk in Bitesapp read free

शब्द बिंधास्त..Mk

शब्द बिंधास्त..Mk Matrubharti Verified

@mk1636
(35)

हात तुझा मांगायला,
येईल तुझ्या घरी...
बायको तुला बनवून,
थाटामाटाने घेऊन येईल आपल्या घरी...😍💞💞

-शब्द बिंधास्त..Mk

Read More

बायको तुला गप्प बघून,
मला ते बघवत नाही...
तुला चिळवल्या शिवाय
मला काही करमतच नाही....

-शब्द बिंधास्त..Mk

ओय वेडी ऐक ना...!
.
.
चल आज एक काम करु,
तुझ्या माझ्या नात्याला,

नवरा💌बायकोच नाव देऊ...💞
.
.
.
-शब्द बिंधास्त..Mk

नजरेच्या खेळाने
हृदयावर राज केले.
आपुलकीच्या भावनेने
हरले हृदयाचं सैन्य.
लाजण्याचा खेळा सवे
नजरेचा खेळ हा चालू होता.....
नजरेचा खेळ हा चालू होता.....

-शब्द बिंधास्त..Mk

Read More

लव यु आई...♥️😘