Quotes by Memangeshi मना" in Bitesapp read free

Memangeshi मना"

Memangeshi मना"

@memangeshi7589


I am new here..
मला माझी कथा मालिका पोस्ट करायची आहे.
पण कशी पोस्ट करायची माहिती नाही...

-Memangeshi मना"

वळव्याप्रमाणे मनाला भिडता भिडता,
श्वास माझे उसवून गेला,

क्षणाची साथ देऊन ,
का मला एकटी सोडून गेला ?

जाताना आसवांत भिजवून मजला,
का शब्दांच्या हाती सोडून गेला ?..

®memangeshi"मना"

Read More