Quotes by Abhi Narwade in Bitesapp read free

Abhi Narwade

Abhi Narwade

@madhavinarwade0gmail.com093550


तू

लिखने के लिए कुछ, तु नही रहा,

मिलने के लिए कुछ, तु नही रहा,

बात करने के लिए कुछ, तु नही रहा,

यादे रही सिर्फ तेरी,

पर तु नही रहा !

_Abhi Narwade

Read More

जे पाहिले मी तुला


थांबलो मी तेव्हा,
जे पाहिले मी तुला
ध्यानात आल्या सर्व गोष्टी,
जे पाहिले मी तुला

भेटावं वाटले तुझ्याशी आता,
जे पाहिले मी तुला
मन म्हणाले बोलायचे आता,
जे पाहिले मी तुला

पण बोलणारच काय आता,
विसरलो सर्व काही,
जे पाहिले मी तुला

_Abhi Narwade

Read More

छंद

छंद नाही राहिला,

आवडेना मला आता काही,

गेलो सगळे क्षण विसरून,

पण तुला विसरू शकलो नाही.


_Abhi Narwade

Read More