Quotes by Kirti Kumavat in Bitesapp read free

Kirti Kumavat

Kirti Kumavat

@kirtikumavat.909004
(97)

सुदृढ आयुष्यावर काही .....

तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्यदायी जिवनशैलीसाठी नियमित व्यायाम हा अनेकांच्या जिवनक्रमाचा मह्त्वाचा घटक बनला आहे . तसेच जिम जॉईन करण्यामागे प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे असतात जसे वेट गेन , वेट लॉस , फिटनेस , स्टॅमिना बिल्ड अप अशा विविध कारणांसाठी अनेक जण जिम ची वाट धरतात . जीम चा विचार करत असताना काही महत्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे . जिम ला जाणं चांगलं आहे , कारण त्यामुळे शरीर सुदृढ राहतं आणि मन देखील प्रसन्न राहतं व आपली लाईफ स्टाईल मध्ये फरक पडतो.व तसेच जिम करून तुम्ही योगा,मेडिटेशन केल्या ने सुद्धा लाईफ स्टाईल खुप प्रमाणात सुधारते .

तसेच जिम मधील दुसरे कोणीतरी ज्या प्रकारे व्यायाम करते , त्या प्रमाणे कॉपी करू नका आधी ट्रेनरचा सल्ला घ्यावा.

तसेच जिम करताना मुख्य आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते . एक्ससाईज करणाऱ्यासाठी व तसेच आरोग्यदायी जिवनशैलीसाठी न्यूट्रेशन असणारी डाईट केली पाहिजेत ,तसेच हिरव्या भाज्या , पालक हे सुद्धा खुप फायद्याचे असते . हिरव्या भाज्यांमध्ये एंटीऑक्ससाईड ची मात्रा भरपूर असते .त्यामुळे त्वचा आणि रक्तासाठी व्यवस्थित काम करते . तसेच ब्राऊन्ड राईस ,गहू ,नाचणी ,बाजरी या सारखे धान्य जेवणात जास्त वापरले जावे . व फळांमुळे शरीराला ऊर्जा मिळते . सफरचंद हा मांसपेशीला स्ट्रॉंग बनवतो . सगळ्यात महत्त्वाचे पाणी आपल्याला दिवस भरातुन ४ ते ६ लिटर पिणे आवश्यक असते . पाणी पिल्यामुळे शरीरातील रासायनिक विषारी पदार्थ बाहेर पडतात . तसेच उत्तम आरोग्यासाठी झोप असणे आवश्यक आहे . अमेरिकेच्या न्याशनल स्लीप फाऊंडेशन ने सुद्धा ८ तासाची झोप घेणे हे आवश्यक आहे हे सांगितले , ८ तासाची झोप घेतल्याने रोग होण्याचा धोका कमी होतो . पण पुरेशी झोप न घेतल्यामुळे ह्रदय रोग, रक्तदाब , ब्लडप्रेशर आणि मधुमेह ह्या सारख्या रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो .

तसेच रोज ४० किंवा १ तास एक्ससाईज करणे आवश्यक आहे .

आजच जीवन हे धावपळीचं झालेलं आहे. त्यामुळे वेळेवर जेवण करणे जमत नाही , व त्यामुळे आजार जडतात , आपण सुदृढ राहण्यासाठी कोणता आहार व कशा प्रकारे घ्यावा तसेच कोणत्या वेळेवर घ्यावा . त्या साठी डाईट प्लॅन बनवणे अत्यंत गरजेचे आहे व ज्यांना आपला डाईट प्लॅन बनवायचा आहे . त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा .

कैलाश भोईर

whats app no :-7738262141

Read More