Quotes by Khushi Dhoke..️️️ in Bitesapp read free

Khushi Dhoke..️️️

Khushi Dhoke..️️️ Matrubharti Verified

@k.d.7467
(1.3m)

#harghartiranga

🇮🇳🇮🇳✨

epost thumb

Book is now live on Amazon 👇👇

https://www.amazon.in/gp/offer-listing/9391584047

#हर_घर_तिरंगा_अभियान
#आजादीकाअमृत_महोत्सव

तिरंगा फडकावूया अभिमानाने!

🇮🇳🇮🇳😍

Thank you Matrubharti for publishing my book.

epost thumb

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः

✨

साहित्यिक क्षेत्र सुद्धा कोणत्या सैन्यापेक्षा कमी नव्हे! रोज तुम्हाला त्याच ताकतीने लिखाण करावं लागतं. रोज नवे विषय नवी आव्हानं म्हणून उभी राहतात. तुम्ही रेखाटलेल्या पात्रांना न्याय देता यावा; म्हणून तुम्ही झटता. तर अशा या साहित्यिक प्रवासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाची मी मानकरी ठरले त्याबद्दल #StoryMirror व्यासपीठाची मी मनापासून आभारी आहे.

😇😇

Read More

✨✨

साहित्यिक प्रवासात पुढे जाण्यासाठी मिळालेली कौतुकाची थाप!

✨✨

#book
#love

पुस्तक आल्यावर झालेला आनंद! शब्दात मांडता न येणारा!

✨✨❤️

epost thumb

#onlyoneearth 🌍🌎🌏

#onlyoneearth 🌍🌎🌏