Quotes by jinal kambale in Bitesapp read free

jinal kambale

jinal kambale

@jinal0996


आज हात धुताना तिचं लक्ष हाताकडे गेलं, लग्नाआधी मऊसुत असणारे हात आता रखरखीत झाले आहे. तळहाताच्या रेषा अस्पष्ट झाल्या आहेत, त्याच्यावरील भविष्य कधीच पुसल गेलं आहे, आता उरली आहे ती फक्त कष्टाची आणि आशेची लकिर.....

-jinal kambale

Read More