Quotes by JANARDHAN MULE in Bitesapp read free

JANARDHAN MULE

JANARDHAN MULE

@janardhanmule143gmail.com1730


*_हिंमतीने हारा...पण हिंम्मत हारु नका...
*परमेश्वर* *प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,*
*पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो."*

Read More

पल्ला लांबचा आहे,पण ध्येय प्रामाणिक आहे...
म्हणून जबाबदारी देखील आनंदाने पेलता येते.