Quotes by Hrishikesh Mohan Jadhav in Bitesapp read free

Hrishikesh Mohan Jadhav

Hrishikesh Mohan Jadhav

@hrishikesh392gmail.com2112
(9)

प्रत्येक वेळी चूक आपली असेलच असे नाही, आणि असेलच तर आपली चूक कबूल करून sorry बोलायला पण हिम्मत लागते.
@hrishkik_j
#हिम्मत

Read More

* पात्र *
रंग चेहऱ्यावर लावून एक पात्र आपण रंगमंचावर सादर करतो, आणि एक आपल्या मनामध्ये कायमचं रेखाटलेलं असतं.
@hrishkik_j
#पात्र

Read More

पंख सगळ्यांकडेच असतात फक्त मौल्यवान पंखांची किंमत ज्याला कळते तोच उंच भरारी घेऊ शकतो.
@hrishkik_j
#मौल्यवान

ऋषिकेश जाधव ✍️

आपण किती सभ्य आहोत हे आपल्या मनाच्या अंतःकरणात दडलेले असते त्याची प्रचिती गरजेनुसार बदलत असते कितीही सभ्य पणाचा आव आणून वागले तरी आरशासमोर आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत याचे प्रतिबिंब दिसतच असते..
@hrishkik _j
#सभ्य

Read More

सजावटी दुनिया मे मेरा बहुत बडा महल था आज सूकून भरे रीश्तोका घर ढुंढ रहा हूं |
@hrishkik_j
#सजावटी

घर हे शोभेच्या वस्तुंनी नाही तर घरातल्या आपल्या माणसांनी सुंदर दिसते.
@hrishkik_j
#शोभेच्या

@hrishkik_j

हा थोडा भोला हूं, दिल का बुरा तो नही हूं ना |
बेवकूफ ही सही झूठा तो नही हूं ना |
@hrishkik_j
#बेवकूफ