Quotes by Ganesh Gunjal in Bitesapp read free

Ganesh Gunjal

Ganesh Gunjal

@gunjalganesh1889gmail.com131953


माझ्या मनातील माझ्या जीवनाची खरी सूर्वात ही झाली,,,,,, माज प्रेम माझ्या लाईफ मध्ये आली तेव्हा मला माझ्या मनातील dream girl भेटली मला माझ्या बायको वर खूप खूप खूप प्रेम करायचं आहे जीवनातील प्रत्येक सुख मला माझ्या बायको ला देईच आहे शब्दात सांगू शकत नाही पण खरच खूप प्रेम करायच आहे तिला कशाचीच उणीव भासूदेणार नाही ती तीच जग सोडन माझ्या जगात येणार माज जग सुंदर करायला पण खरच लकी आहे मी मला कोणी तरी सापडलं इतकं प्रेम करण्यासाठी पण खूप खूप खूप छान आहे ती जगात तिचा सारखं कोणी होवू च शकत नाही खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप पण कमी आहे त्या हून सुंदर माझी परी आहे ती तिला समजून घेतलं तेव्हां समजलं तिच्या सारखं जगात कोणी असू ch शकत नाही हो थोडी रागीट स्वभाव आहे तिचा पण नक्की ch वाईट असे काही तिच्या मधे असू च शकत नाही खूप वाट बागतो तिची लग्ना नंतर खरी सुर्वात होईल पण शेवटच्या शना पर्यंत तिच्या सोबत राहील समजुन घेईल लाईफ time ऐक patnar mhanun ticha sati पूर्ण बेस्ट देईल माज मी yes I don't no but tila life time happy matr naki ठेवलं तिला त्रास hoil अस वागणार पण नाही ani नक्की ch tila life made कोणाची कमी पण भासू देणार नाही आणि हो कदी चिडचिड जरी झाली तरी मुळीच घरी त्याचा परिणाम होईल असं vagnar pn nahi दिवस जातील तेव्हां खूप खूप खूप काळजी घेईल तिची ghari असेल तेंव्हा सतत तिचा आजूबाजूला राहील हो पण ऐक नवरा ऐक patnar aik friend ani तिची family'nakki ch होईल मी हो खरच khup sweet डिसिजन काही असेल तर ते मि असावं असं नक्की ch paryant pn karl ho kharch kharch khup prem karl pn hi भावना माझ्या मनातील आहे असं नक्की च पण बेस्ट नवरा होईल आणि छान जोडीदार होईल असा पर्यंत नक्की ch karl,,,, i am waiting for you my beautiful dream all of for you but तुझ्यात नक्की च राहील मी

Read More